Jump to content

क्लासिकल जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९९५

१९९५ची क्लासिकल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही गॅरी कास्पारोव्हविश्वनाथन आनंद यांच्यात झाली. तीत कास्पारोव्ह विजयी झाला.