Jump to content

क्लार्क्सव्हिल (टेनेसी)

क्लार्क्सव्हिल अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील शहर आहे. मॉंटगोमरी काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,४२,५१९ इतकी होती.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Clarksville, Tennessee QuickFacts Archived 2013-02-20 at the Wayback Machine., United States Census Bureau website. Retrieved: 6 December 2013.