Jump to content

क्लाइव्ह रोझ

क्लाइव्ह रोझ (१३ ऑक्टोबर, १९८९ - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००८ च्या १९ वर्षा खालील विश्वचषक खेळला.

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो.