क्लाइड वॉलकॉट
सर क्लाइड लिओपोल्ड वॉलकॉट (जानेवारी १७, इ.स. १९२६ - ऑगस्ट २६, इ.स. २००६) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. वॉलकॉट, फ्रॅंक वॉरेल आणि एव्हर्टन वीक्स या त्रयीला द थ्री डब्ल्युज या नावाने उल्लेखिले जाते.