Jump to content

क्लाइड टॉमबॉ

क्लाइड टॉमबॉ

क्लाइड टॉमबॉ (Clyde Tombaugh; ४ फेब्रुवारी १९०६ - १७ जानेवारी १९९७) हा एक अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होता. १९३० साली प्लूटो ह्या बटुग्रहाचा शोध लावण्यासाठी तो ओळखला जातो.

बाह्य दुवे