क्लब युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल
क्लब युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल | |||
पूर्ण नाव | Club de Fútbol Universidad Nacional A. C. | ||
---|---|---|---|
टोपणनाव | Pumas de la U.N.A.M. | ||
स्थापना | २८ ऑगस्ट १९५४ | ||
मैदान | एस्तादियो ऑलिंपिको उनिव्हर्सितारियो (आसनक्षमता: ६८,९५४) | ||
लीग | लीगा एम.एक्स | ||
|
क्लब दे फुतबॉल युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल (स्पॅनिश: Club de Fútbol Universidad Nacional A. C.) हा मेक्सिकोच्या मेक्सिको सिटी शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. लीगा एम.एक्स ह्या मेक्सिकोमधील सर्वोत्तम लीगमध्ये खेळणाऱ्या युनिव्हर्सिदादने आजवर ७ वेळा मेक्सिकन अजिंक्यपद जिंकले आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-01-25 at the Wayback Machine. (स्पॅनिश)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत