Jump to content

क्रोएशिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी क्रोएशिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. क्रोएशियाने १३ जुलै २०२२ रोजी स्वीडन विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. क्रोएशियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१६४५१३ जुलै २०२२स्वीडनचा ध्वज स्वीडनफिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावास्वीडनचा ध्वज स्वीडन२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' पात्रता
१६५९१५ जुलै २०२२ग्रीसचा ध्वज ग्रीसफिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटाक्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
१६६३१६ जुलै २०२२इटलीचा ध्वज इटलीफिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावाइटलीचा ध्वज इटली
१६७११८ जुलै २०२२फिनलंडचा ध्वज फिनलंडफिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटाफिनलंडचा ध्वज फिनलंड
१६७४१९ जुलै २०२२सर्बियाचा ध्वज सर्बियाफिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटाक्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
२११०२३ जून २०२३बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियाबल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफियाबल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया२०२३ बल्गेरिया ट्वेंटी२० चौरंगी मालिका
२११२२४ जून २०२३तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तानबल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफियातुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
२११४२४ जून २०२३सर्बियाचा ध्वज सर्बियाबल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफियासर्बियाचा ध्वज सर्बिया
२११६२५ जून २०२३तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तानबल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफियाअनिर्णित
१०२१८९५ ऑगस्ट २०२३हंगेरीचा ध्वज हंगेरीहंगेरी जी.बी. ओव्हल, सोझ्लिद्गेतहंगेरीचा ध्वज हंगेरी
११२१९०८ ऑगस्ट २०२३हंगेरीचा ध्वज हंगेरीहंगेरी जी.बी. ओव्हल, सोझ्लिद्गेतहंगेरीचा ध्वज हंगेरी
१२[१]८ जुलै २०२४बेल्जियमचा ध्वज बेल्जियमजर्मनी गेल्सनकर्शन ट्रॉकिंग ट्रॅक मैदान, गेल्सनकर्शनTBD२०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' गट पात्रता
१३[२]१० जुलै २०२४सर्बियाचा ध्वज सर्बियाजर्मनी बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्डTBD
१४[३]११ जुलै २०२४जर्सीचा ध्वज जर्सीजर्मनी गेल्सनकर्शन ट्रॉकिंग ट्रॅक मैदान, गेल्सनकर्शनTBD
१५[४]१३ जुलै २०२४स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडजर्मनी बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्डTBD