Jump to content

क्रॉकोडाइल डंडी (चित्रपट)

क्रॉकोडाइल डंडी
दिग्दर्शन पीटर फैमन
निर्मिती जॉन कॉर्नेल
कथापॉल होगन
पटकथा जॉन कॉर्नेल, पॉल होगन, केन शेडी
प्रमुख कलाकार पॉल होगन, लिंडा कोझ्लोव्स्की
देशऑस्ट्रेलिया
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९८६
निर्मिती खर्च ८१,६०,००० अमेरिकन डॉलर
एकूण उत्पन्न ३२,८२,०३,५०६ अमेरिकन डॉलर


क्रॉकोडाइल डंडी (इंग्लिश: "Crocodile" Dundee ;) इ.स. १९८६ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात पॉल होगनने मायकेल जे. क्रॉकोडाइल डंडी या पात्राची भूमिका रंगवली होती.