Jump to content

क्रेग (कॉलोराडो)

क्रेग शहराची सीमा

क्रेग हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. मोफॅट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या क्रेगची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ९,०६० होती.[]

क्रेग याम्पा नदीकाठी वसलेले आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Active Colorado Municipalities". Colorado Department of Local Affairs. October 15, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". United States Census Bureau, United States Department of Commerce. August 12, 2021. September 7, 2021 रोजी पाहिले.