Jump to content

क्रूझ

क्रूझ
Creuse
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

क्रूझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
क्रूझचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशलिमुझे
मुख्यालयग्वेरे
क्षेत्रफळ५,५६५ चौ. किमी (२,१४९ चौ. मैल)
लोकसंख्या१२३,५८४
आय.एस.ओ. ३१६६-२FR-23
संकेतस्थळ२२
क्रूझचा नकाशा

क्रूझ (फ्रेंच: Creuse; ऑक्सितान: Cruesa) हा फ्रान्स देशाच्या लिमुझे प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला येथून वाहणाऱ्या क्रूझ नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

बाह्य दुवे