Jump to content

क्रिस्तप्पा निमाला

क्रिस्ताप्पा निम्माला (२५ नोव्हेंबर, इ.स. १९५६:पेरुमल्ला पल्ली, अनंतपूर जिल्हा, आंध्र प्रदेश - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील हिंदुपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.