क्रिस ॲडम्स
क्रिस्टोफर जॉन क्रिस ॲडम्स (६ मे, १९७०:व्हिटवेल, डर्बीशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून प्रत्येकी ५ कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने क्वचित ऑफ स्पिन गोलंदाजी करतो.
याची मुलगी जॉर्जिया ॲडम्स इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.
![]() |
---|
![]() |