क्रिस स्मिथ
क्रिस्टोफर लायल स्मिथ (१५ ऑक्टोबर, १९५८:डर्बन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा इंग्लंडकडून १९८३ ते १९८६ दरम्यान ८ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.