क्रिस नॉथ
क्रिस्टोफर डेव्हिड नॉथ [१] [२] (१३ नोव्हेंबर, १९५४:मॅडिसन, विस्कॉन्सिन, अमेरिका - ) [१] हा एक अमेरिकन अभिनेता आहे. तो लॉ अँड ऑर्डर (१९९०-९५), सेक्स अँड द सिटी (१९९८-२००४) आणि द गुड वाइफ (२००९-१६) या दूरचित्रवाणी मालिकांमुळे प्रसिद्ध आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b "Chris Noth: Biography". TV Guide. March 5, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 14, 2016 रोजी पाहिले.
- ^ Vernon, Polly (November 7, 2004). "Dirty martinis with Mr Big". The Guardian. London, England. October 14, 2018 रोजी पाहिले.