क्रिस्टोफर मार्क क्रिस ईगल्स (१९ नोव्हेंबर, १९८५:हेमेल हॅम्पस्टेड, हीयरफोर्डशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडमधील व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे. हा सहसा मधल्या फळीतून आक्रमक खेळ करतो.