क्रिकेट सीमा क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टीपासून विशिष्ट अंतरावर आखलेली सीमा असते. ही सहसा लंबवर्तुळाकार असते.