Jump to content

क्रिकेट विश्वचषकात भारत

भारत क्रिकेट संघाने आतापर्यंत सर्व क्रिकेट विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला आहे. पैकी भारताने १९८३ आणि २०११ साली विश्वचषक जिंकला आहे.

भारताने विश्वचषकात खेळलेले सामने (विरुद्ध संघ)

अफगाणिस्तान