Jump to content

क्रिकेट विश्वचषक संघ कामगिरी

२००७ क्रिकेट विश्वचषक मधील संघ नायक.

क्रिकेट विश्वचषकस्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाची कामगिरी येथे आहे.

कामगिरी

२००७पर्यंत देशांची कामगिरीचा नकाशा

आतापर्यंत १७ संघ किमान एकदा क्रिकेट विश्वचषकाचे सामने (qualifying tournaments वगळता) खेळले आहेत. त्या पैकी ७ संघांनी प्रत्येक प्रतीयोगीतेत भाग घेतला आहे आणि फक्त ५ संघ जिंकले आहेत. वेस्ट इंडीज प्रथम दोन वेळा (१९ जून १९७५, २३ जून १९७९), ऑस्ट्रेलिया चार वेळा (०७ नोव्हेंबर १९८७, २० जून १९९९, २३ मार्च २००३ आणि १६, एप्रिल २००७) तर दक्षिण आशियातील देशांनी (भारत: २५ जून १९८३, ०२ एप्रिल २०११, पाकिस्तान: २५ मार्च १९९२, श्रीलंका: १७ मार्च १९९६) चार वेळा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. वेस्ट इंडीज (१९७५, १९७९) व ऑस्ट्रेलिया (१९९९, २००३ व २००७) या दोनच देशांनी ही स्पर्धा लागोपाठ जिंकली आहे. ऑस्ट्रेलिया आत्तापर्यंतच्या विश्वचषकांतील पाच अंतिम स्पर्धांमध्ये खेळला आहे. इंग्लंड तीनदा अंतिम फेरीत पोचून एकदाही चिंकलेला नाही. कसोटी सामने न खेळणाऱ्या संघांपैकी केन्या उपांत्य फेरीत पोचला.

संघांची कामगिरी

संघ सहभाग सलग सहभाग पदार्पण शेवटचा सहभाग सर्वोत्तम कामगिरी माहिती
सामने विजय हार ड्रॉ अणिर्णित
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१९७५२००७विजेता (१९८७,१९९९,२००३,)५८४०१७
वेस्ट इंडीझ१९७५२००७विजेता (१९७५,१९७९)४८३११६
भारतचा ध्वज भारत१९७५२००७विजेता (१९८३)५५३१२३
पाकिस्तान१९७५२००७विजेता (१९९२)५३२९२२
श्रीलंका१९७५२००७विजेता (१९९६)४६१७२७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१९७५२००७उप विजेता (१९७९, १९८७,१९९२)५०३११८
न्यू झीलँड१९७५२००७उपांत्य फेरी (१९७५,१९७९,१९९२,१९९९)५२२८२३
झिम्बाब्वे१९८३२००७सुपर सिक्स (१९९९,२००३)४२३१
दक्षिण आफ्रिका१९९२२००७उपांत्य फेरी (१९९२, १९९९)३०१९
केन्या१९९६२००७उपांत्य फेरी (२००३)२०१४
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश१९९९२००७प्रथम फेरी११
कॅनडा१९७९२००७प्रथम फेरी
Flag of the Netherlands नेदरलँड्स१९९६२००७प्रथम फेरी१११०
स्कॉटलंड१९९९२००७प्रथम फेरी
बर्म्युडा२००७२००७-
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२००७२००७-
नामिबियन २००३२००३प्रथम फेरी
संयुक्त अरब अमिरात१९९६१९९६प्रथम फेरी
पूर्व आफ्रिका१९७५१९७५प्रथम फेरी

स्पर्धेगणिक कामगिरी

प्रत्येक क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील संघनिहाय कामिगरी.

Team १९७५ १९७९१९८३१९८७१९९२१९९६१९९९२००३२००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२ndR१R११stR१२nd१st१st१st
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश      R१R१S८
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा        R१
कॅनडाचा ध्वज कॅनडा R१     R१R१
पूर्व आफ्रिकाR१        
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडSF२ndSF२nd२ndQFR१R१S८
भारतचा ध्वज भारतR१R११stSFR१SFS६२ndR१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड        S८
केन्याचा ध्वज केन्या     R१R१SFR१
नामिबियाचा ध्वज नामिबिया       R१ 
Flag of the Netherlands नेदरलँड्स     R१ R१R१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडSFSFR१R१SFQFSFS६SF
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानR१SFSFSF१stQF२ndR१R१
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड      R१ R१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका    SFQFSFR१SF
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाR१R१R१R१R११stR१SF२nd
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती     R१   
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१st१st२ndR१R१SFR१R१S८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे  R१R१R१R१S६S६R१
Team १९७५ १९७९ १९८३ १९८७ १९९२ १९९६ १९९९ २००३ २००७

नोंद

  • १st - विजेता
  • २nd - उपविजेता
  • SF - उपांत्पफेरी
  • S८ - शेवटचे आठ
  • S६ - शेवटचे सहा (१९९९-२००३)
  • QF - उपउपांत्य फेरी (१९९६)
  • R१ - पहिली फेरी
  • Q - पुढील स्पर्धेसाठी पात्र

संघ

संघ