Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २०११ - सराव सामने

१२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान क्रिकेट विश्वचषक, २०११चे सराव सामने खेळवल्या जातील.

आयसीसीने सराव सामन्यांची माहिती २० ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध केली.

केन्या वि वेस्ट इंडीज

१२ फेब्रुवारी
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२५३/८ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१९२ (४५.३ षटके)
रामनरेश सरवण १२३ (१२५)
थॉमस ओडोयो ३/३४ (८ षटके)
कॉलिन्स ओबुया ६८ (१०५)
आंद्रे रसेल ४/४३ (१० षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६१ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: डॅरिल हार्पर (Aus) and नायजेल लॉंग (Eng)
  • नाणेफेक : केन्या - गोलंदाजी.


श्रीलंका वि नेदरलँड्स

१२ फेब्रुवारी
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३५१/५ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१९५ (४७.३ षटके)
टॉम डी ग्रूथ ७६ (९६)
दिल्हारा फर्नान्डो ४/४३ (९ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १५६ धावांनी विजयी
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदान, कोलंबो
पंच: टोनी हिल (NZ) व शविर तारापोर (Ind)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.


बांगलादेश वि कॅनडा

१२ फेब्रुवारी
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
११२ (३७.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११३/१ (१९.२ षटके)
आशिष बगई ३० (६६)
शाकिब अल हसन ३/५ (३.३ षटके)
तमीम इक्बाल ६९ (५०)
रिझवान चीमा १/१६ (४ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ९ गडी राखुन विजयी
चट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम
पंच: कुमार धर्मसेना (SL) व इनामुल हक (Ban)
  • नाणेफेक : बांगलादेश - गोलंदाजी.


आयर्लंड वि न्यू झीलँड

१२ फेब्रुवारी
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३११/६ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२७९ (४८.२ षटके)
मार्टिन गुप्टिल १३० (१३४)
ट्रेंट जॉन्स्टन २/६२ ९९ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३२ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
पंच: मराईस इरास्मुस (SA) व बुद्धी प्रधान (Nep)
  • नाणेफेक : आयर्लंड - गोलंदाजी.


दक्षिण आफ्रिका वि झिम्बाब्वे

१२ फेब्रुवारी
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५२ (४१.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५३/२ (२३.३ षटके)
ब्रेंडन टेलर ४० (५७)
मॉर्ने मॉर्केल ३/१६ (६ षटके)
जाक कॅलिस ४९* (३९)
रे प्राइस १/१९ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: सायमन टॉफेल (Aus) व रॉड टकर (Aus)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे - फलंदाजी.


भारत वि ऑस्ट्रेलिया

१३ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२१४ (४४.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७६ (३७.५ षटके)
विरेंद्र सेहवाग ५४ (५६)
ब्रेट ली ३/३५ (१० षटके)
रिकी पॉंटींग ५७ (८५)
पियुश चावला ४/३१ (९.५ षटके)
भारतचा ध्वज भारत ३८ धावांनी विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अलिम दर (पा.) आणि रिचर्ड केट्टलबोरो (इं.)
  • नाणेफेक : भारत फलंदाजी


आय‍र्लंड वि झिम्बाब्वे

१५ फेब्रुवारी
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२४४/८ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२४५/६ (४९.३ षटके)
एल्टन चिगुम्बुरा १०३ (८१)
ट्रेंट जॉन्स्टन २/९ (५ षटके)
आंद्रे बोथा ७९ (१०१)
रे प्राइस २/३७ (१० षटके)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४ गडी राखुन विजयी
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि बुद्धी प्रधान (ने.)
  • नाणेफेक : झिंबाब्वे - फलंदाजी


केन्या वि नेदरलँड्स

१५ फेब्रुवारी
धावफलक
केन्या Flag of केन्या
२६३/५ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२६४/८ (४९.१ षटके)
सेरेन वॉटर्स १२६ (१५०)
रॉयन टेन डोशेटे २/४७ (१० षटके)
रॉयन टेन डोशेटे ९८* (९२)
स्टीव्ह टिकोलो ४/३९ (९ षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स २ गडी राखुन विजयी
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदान, कोलंबो
पंच: टोनी हिल (न्यू.) आणि शविर तारापोर (भा.)
  • नाणेफेक : केन्या - फलंदाजी.


बांगलादेश वि पाकिस्तान

१५ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८५/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१९६ (४१.१ षटके)
अहमद शहजाद १०३ (१२२)
शाकिब अल हसन ३/४९ (१० षटके)
इमरूल काय्से ३९ (६१)
अब्दुल रझाक ३/३१ (६ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८९ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: स्टीव डेव्हिस (ऑ) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट)
  • नाणेफेक : पाकिस्तान - फलंदाजी.


ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका

१५ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१७ (४७.१ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१८/१
मायकेल क्लार्क ७३ (९६)
डेल स्टाइन ३/२१ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अलिम दर (पा.) आणि अमीष साहेबा (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.

श्रीलंका वि वेस्ट इंडीज

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२८१ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८२/६ (४७.३ षटके)
क्रिस गेल ५८ (३८)
लसित मलिंगा ३/३३ (८ षटके)
कुमार संघकारा ७१ (८९)
सुलेमान बेन ३/४० (१० षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो, श्रीलंका
पंच: इयान गोल्ड (इं) आणि नायजेल लॉंग (इं)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली.


कॅनडा वि इंग्लंड

१६ फेब्रुवारी
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४३ (४९.४ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२२७ (४६.१ षटके)
मॅट प्रायर ७८ (८०)
हरवीर बैद्वान ३/५० (९.४ षटके)
रिझवान चीमा ९३ (७१)
स्टुअर्ट ब्रॉड ५/३७ (८.१ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६ धावांनी विजयी
नारायणगंज ओस्मानी मैदान, फतुल्ला
पंच: असद रौफ (पाक) आणि इनामुल हक (बांग)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


भारत वि न्यू झीलँड

१६ फेब्रुवारी (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३६०/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४३ (४३.१ षटके)
महेंद्रसिंग धोणी १०८* (६४)
टिमोथी साउथी २/६७ (१० षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम ५८ (५४)
युवराजसिंग २/३३ (९ षटके)
भारतचा ध्वज भारत ११७ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि रॉड टकर (ऑस)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


इंग्लंड वि पाकिस्तान

१८ फेब्रुवारी
१४:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७३ (४९.४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०६ (४६.१ षटके)
केव्हिन पीटरसन ६६ (७८)
जुनैद खान ३/४४ (८ षटके)
यूनिस खान ८० (१०१)
स्टुअर्ट ब्रॉड ५/२५ (८.१ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६७ धावांनी विजयी
नारायणगंज ओस्मानी मैदान, फतुल्ला
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट.) आणि ब्रुस ऑक्सेंफोर्ड (ऑ)
  • नाणेफेक : पाकिस्तान - गोलंदाजी.


निकाल माहिती

संघ सामने विजय पराभव
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
कॅनडाचा ध्वज कॅनडा
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
भारतचा ध्वज भारत
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
केन्याचा ध्वज केन्या
Flag of the Netherlands नेदरलँड्स
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

संदर्भ व नोंदी