Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २००७ - अंतिम सामना

क्रिकेट विश्वचषक, २००७चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया व श्रीलंकाच्या दरम्यान २८ एप्रिल २००७ रोजी केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळवण्यात आला.

पावसामुळे हा सामना उशिरा सुरू करण्यात आला व ३८ षटकांचा करण्यात आला. हा सामान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने ५३ धावांनी जिंकला ( डकवर्थ-लेविस पद्धती).

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचा डाव
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
ऍडम गिलख्रिस्टझे. सिल्वा गो. फर्नान्डो१४९१०४१३१४३.२६
मॅथ्यू हेडनझे. जयवर्दने गो. मलिंगा३८५५६९.०९
रिकी पॉंटिंगधावचीत (जयवर्दने)३७४२८८.०९
अँड्रु सिमन्ड्सनाबाद२३२११०९.५२
शेन वॉट्सनगो. मलिंगा१००.००
मायकेल क्लार्कनाबाद१३३.३३
अतिरिक्त(लेग बाय ४, वाइड १६,नो बॉल ३)२३
एकूण(४ बळी; ३८ षटके)२८११९१०

बळी जाण्याचा क्रम: १-१७२ (हेडन, २२.५ ष.), २-२२४ (गिलख्रिस्ट, ३०.३ ष.), ३-२६१ (पॉन्टींग, ३५.४ ष.), ४-२६६ (वॅटसन, ३६.२ ष.)

फलंदाजी नाही केली: मायकल हसी, ब्रॅड हॉग, नेथन ब्रॅकेन, शॉन टेट, ग्लेन मॅकग्रा


श्रीलंका गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
चामिंडा वास५४६.७५
लसिथ मलिंगा४९६.१२
दिल्हारा फर्नान्डो७४९.२५
मुथिया मुरलीधरन४४६.२८
तिलकरत्ने दिलशान२३११.५०
सनत जयसुर्या३३६.६०

श्रीलंकेचा डाव

श्रीलंकाचा डाव (लक्ष्यः २६९ धावा, ३६ षटकात)
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
उपुल थरंगाझे. गिलख्रिस्ट गो. ब्रॅकेन७५.००
सनत जयसुर्यागो. क्लार्क६३६७९४.०२
कुमार संघकाराझे. पॉन्टींग गो. हॉग५४५२१०३.८४
माहेला जयवर्दनेपायचीत गो. वॅटसन१९१९१००.००
चामरा सिल्वागो. क्लार्क२१२२९५.४५
तिलकरत्ने दिलशानधावचीत (क्लार्क / मॅकग्रा)१४१३१०७.६९
रसेल आर्नॉल्डझे. गिलख्रिस्ट गो. मॅकग्रा५०.००
चामिंडा वासनाबाद११२१५२.३८
दिल्हारा फर्नॅन्डोयष्टिचीत गिलख्रिस्ट गो. सिमन्ड्स१०१६६.६६
लसिथ मलिंगानाबाद१६.६६
अतिरिक्त(लेग बाय १, वाइड १४)१५
एकूण(८ बळी; ३६ षटके)२१५२०

बळी जाण्याचा क्रम: १-७ (थरंगा, २.१ ष.), २-१२३ (संगकारा, १९.५ ष.), ३-१४५ (जयासुर्या, २२.६ ष.), ४-१५६ (जयावर्धेने, २५.५ ष.), ५-१८८ (दिलशान, २९.६ ष.), ६-१९० (सिल्वा, ३०.१ ष.), ७-१९४ (अर्नोर्ल्ड, ३१.५ ष.), ८-२११ (मलिंगा, ३३.६ ष.)

फलंदाजी नाही केली: मुथिया मुरलीधरन

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
नेथन ब्रॅकेन३४५.६६
शॉन टेट४२७.००
ग्लेन मॅकग्रा३१४.४२
शेन वॉट्सन४९७.००
ब्रॅड हॉग१९६.३३
मायकेल क्लार्क३३६.६०
अँड्रु सिमन्ड्स३.००

इतर माहिती

ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू हेडन, ऍडम गिलख्रिस्ट (उ.ना.),(य.), रिकी पॉंटिंग (ना.), मायकेल क्लार्क, अँड्रु सिमन्ड्स, मायकल हसी, शेन वॉट्सन, ब्रॅड हॉग, नेथन ब्रॅकेन, शॉन टेट, ग्लेन मॅकग्राश्रीलंका : सनत जयसुर्या (उ.ना.) ,उपुल थरंगा ,कुमार संघकारा (य.) ,माहेला जयवर्दने (ना.),चामरा सिल्वा, तिलकरत्ने दिलशान ,रसेल आर्नॉल्ड, चामिंडा वास, दिल्हारा फर्नॅन्डो, लसिथ मलिंगा, मुथिया मुरलीधरन

सामनावीर :ऍडम गिलख्रिस्ट मालिकावीर : ग्लेन मॅकग्रा

पंच: अलिम दर (पाकिस्तान) व स्टीव बकनर ( वेस्ट इंडीज)
टी.वी. पंच : रूडी कर्टझन (दक्षिण आफ्रिका)
सामना अधिकारी : जेफ क्रो (न्यू झीलंड)
अतिरीक्त पंच : बिली बॉडन (न्यू झीलंड)

बाह्य दुवे

क्रिकेट विश्वचषक, २००७ इतर माहिती

संघ  ·पात्रता  · विक्रम  · पंच · सराव सामने
उपांत्य सामने  · अंतिम सामना