Jump to content

क्रिकेट विश्वचषक, १९९९

१९९९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक
तारीख १४ मे – २० जून १९९९
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड रॉबिन आणि नॉकआउट
यजमान

इंग्लंड ध्वज इंग्लंड
वेल्स ध्वज वेल्स
स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड


Flag of the Netherlands नेदरलँड्स
विजेतेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२ वेळा)
सहभाग १२
सामने ४२
मालिकावीर{{{alias}}} लान्स क्लुसनर
सर्वात जास्त धावा{{{alias}}} राहुल द्रविड (४६१)
सर्वात जास्त बळी{{{alias}}} जिऑफ ॲलॉट (२०)
{{{alias}}} शेन वॉर्न (२०)
← पाकिस्तान, भारत आणि श्रीलंका १९९६ (आधी)(नंतर) दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया २००३ →

१९९९चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडचा ध्वज इंग्लंडने आयोजित केला होता. इंग्लंडशिवाय आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि Flag of the Netherlands नेदरलँड्समध्येही सामने झाले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया संघ विजयी ठरला.. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. एकतर्फी झालेली ही अंतिम लढत लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झाली. न्यू झीलँड व दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत पोचले.

या स्पर्धेत १२ देशांना भाग देण्यात आला. हे प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांत खेळले. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघाशी एकदा खेळला. यानंतर प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन संघांना सुपर सिक्स फेरीत प्रवेश मिळाला. तेथे प्रत्येक संघ विरुद्ध गटातील संघांशी एकएकदा खेळला. पहिल्या फेरीतील आपल्या गटातील संघांविरुद्धचे गुण या फेरीत वापरले गेले. या सहा संघांपैकी सर्वोच्च् चार संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. त्यातील विजयी संघ अंतिम फेरी खेळले.

संघ

पुढील संघांनी स्पर्धेत भाग घेतला:

कसोटी & एकदिवसीयचे परिणाम

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
भारतचा ध्वज भारत
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

विश्वचषक पात्रता सामने पात्रकर्ते

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
केन्याचा ध्वज केन्या
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड

खेळाडू

मैदान

क्रिकेट विश्वचषक, १९९९ is located in इंग्लंड
होव्ह
होव्ह
कँटरबरी
कँटरबरी
ब्रिस्टल
ब्रिस्टल
नॉटिंगहॅम
नॉटिंगहॅम
बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅम
चेम्सफोर्ड
चेम्सफोर्ड
चेस्टर-ले-स्ट्रीट
चेस्टर-ले-स्ट्रीट
लीड्स
लीड्स
डर्बी
डर्बी
मँचेस्टर
मँचेस्टर
इंग्लंडमधील मैदाने

इंग्लंड

स्थळशहरक्षमतासामने
एजबॅस्टन क्रिकेट मैदानबर्मिंगहॅम, वेस्ट मिडलँड्स२१,०००
कौंटी क्रिकेट ग्राउंडब्रिस्टल८,०००
सेंट लॉरेन्स मैदानकँटरबरी, केंट१५,०००
कौंटी क्रिकेट ग्राउंडचेम्सफोर्ड, एसेक्स६,५००
रिव्हरसाइड ग्राउंडचेस्टर-ले-स्ट्रीट, काउंटी डरहॅम१५,०००
काउंटी क्रिकेट ग्राउंडडर्बी, डर्बीशायर९,५००
काउंटी क्रिकेट ग्राउंडहोव, ससेक्स७,०००
हेडिंगलेलीड्स, वेस्ट यॉर्कशायर१७,५००
ग्रेस रोडलीसेस्टर, लीसेस्टरशायर१२,०००
लॉर्ड्सलंडन, ग्रेटर लंडन२८,०००
द ओव्हललंडन, ग्रेटर लंडन२५,५००
ओल्ड ट्रॅफर्डमँचेस्टर, ग्रेटर मँचेस्टर२२,०००
काउंटी क्रिकेट ग्राउंडनॉर्थहॅम्प्टन, नॉर्थहॅम्प्टनशायर६,५००
ट्रेंट ब्रिजनॉटिंगहॅम, नॉटिंगहॅमशायर१७,५००
काउंटी क्रिकेट ग्राउंडसाउथॅम्प्टन, हॅम्पशायर६,५००
काउंटी क्रिकेट ग्राउंडटाँटन, सॉमरसेट६,५००
न्यू रोडवार्सेस्टर, वूस्टरशायर४,५००

इंग्लंडच्या बाहेर

स्कॉटलंडने ब गटातील त्यांचे दोन सामने त्यांच्या मायदेशात खेळले ते विश्वचषक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करणारे पहिले सहयोगी राष्ट्र बनले. ब गटातील एक सामना अनुक्रमे वेल्स आणि आयर्लंडमध्ये खेळला गेला, तर अ गटाचा एक सामना नेदरलँडमध्ये खेळला गेला.

स्थळशहरक्षमतासामने
व्हीआरए क्रिकेट मैदानॲमस्टेलवीन, नेदरलँड४,५००
सोफिया गार्डन्सकार्डिफ, वेल्स१५,६५३
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंडडब्लिन, आयर्लंड३,२००
द ग्रेंज क्लबएडिनबर्ग, स्कॉटलंड३,०००
क्रिकेट विश्वचषक, १९९९ is located in United Kingdom
डब्लिन
डब्लिन
एडिनबर्ग
एडिनबर्ग
वेल्स, स्कॉटलंड आणि आयर्लंडमधील मैदाने
क्रिकेट विश्वचषक, १९९९ is located in नेदरलँड्स
अँमस्टेलवीन
अँमस्टेलवीन
नेदरलँड्समधील मैदाने

गट फेरी

गट अ

संघ साविनेररगुणपुनेगु
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०.८६
भारतचा ध्वज भारत १.२८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ०.०२
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड−०.३३N/A
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका −०.८१N/A
केन्याचा ध्वज केन्या −१.२०N/A
१४ मे १९९९
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०४ (४८.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०७/२ (४६.५ षटके)
रोमेश कालुवितरणा ५७ (६६)
ऍलन मुल्लाली ४/३७ (१० षटके)
ॲलेक स्टुअर्ट ८८ (१४६)
चमिंडा वास १/२७ (१० षटके)
इंग्लंड ८ गडी आणि १९ चेंडू राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन, इंग्लंड
पंच: रूडी कर्टझन (द) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: ॲलेक स्टुअर्ट, इंग्लंड
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी

१५ मे १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
२५३/५ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२५४/६ (४७.२ षटके)
सौरव गांगुली ९७ (१४२)
लान्स क्लुसनर ३/६६ (१० षटके)
जॅक कॅलिस ९६ (१२८)
जवागल श्रीनाथ २/६९ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी आणि १६ चेंडू राखून विजयी
न्यू काउंटी मैदान, होव्ह, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: जॅक कॅलिस, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

१५ मे १९९९
धावफलक
केन्या Flag of केन्या
२२९/७ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२३१/५ (४१ षटके)
अल्पेश वाधेर ५४ (९०)
नील जॉन्सन ४/४२ (१० षटके)
नील जॉन्सन ५९ (७०)
मॉरिस ओडुम्बे २/३९ (७ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी आणि ५४ चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन, इंग्लंड
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि जावेद अख्तर (पा)
सामनावीर: नील जॉन्सन, झिम्बाब्वे

१८ मे १९९९
धावफलक
केन्या Flag of केन्या
२०३ (४९.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०४/१ (३९ षटके)
स्टीव्ह टिकोलो ७१ (१४१)
डॅरेन गॉफ ४/३४ (१० षटके)
इंग्लंड ९ गडी आणि ६६ चेंडू राखून विजयी
सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी, इंग्लंड
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्री) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: स्टीव्ह टिकोलो, केन्या
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी

१९ मे १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२५२ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४९ (४५ षटके)
ॲंडी फ्लॉवर ६८* (८५)
जवागल श्रीनाथ २/३५ (१० षटके)
झिम्बाब्वे ३ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लीस्टर, इंग्लंड
पंच: डेव्ह ऑर्चर्ड (द) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: ग्रॅंट फ्लॉवर, झिम्बाब्वे
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी

१९ मे १९९९
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९९/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११० (३५.२ षटके)
डॅरिल कलिनन ४९ (८२)
मुथिया मुरलीधरन ३/२५ (१० षटके)
रोशन महानामा ३६ (७१)
लान्स क्लुसनर ३/२१ (५.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ८९ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, नॉरदॅम्प्टन, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि स्टीव्ह ड्यून (न्यू)
सामनावीर: लान्स क्लुसनर, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी

२२ मे १९९९
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२५/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०३ (४१ षटके)
हर्शल गिब्स ६० (९९)
ऍलन मुल्लाली २/२८ (१० षटके)
नील फेयरब्रदर २१ (४४)
स्टीव एलवर्थी २/२४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका १२२ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन, इंग्लंड
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: लान्स क्लुसनर, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी

२२ मे १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९७/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९८/६ (४६ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ४२ (६९)
प्रमोद्य विक्रमसिंगे ३/३० (१० षटके)
मार्वन अटापट्टु ५४ (९०)
गाय व्हिटॉल ३/३५ (१० षटके)
श्रीलंका ४ गडी आणि २४ चेंडू राखून विजयी
न्यू रोड, वूस्टर, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: मार्वन अटापट्टु, श्रीलंका
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी

२३ मे १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
३२९/२ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२३५/७ (५० षटके)
सचिन तेंडूलकर १४० (१०१)
मार्टीन सुजी १/२६ (१० षटके)
स्टीव्ह टिकोलो ५८ (७५)
देबाशिष मोहंती ४/५६ (१० षटके)
भारत ९४ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, ब्रिस्टल, इंग्लंड
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि इयान रॉबिन्सन (झि)
सामनावीर: सचिन तेंडूलकर, भारत
  • नाणेफेक : केन्या, गोलंदाजी

२५ मे १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६७/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६८/३ (३८.३ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ३५ (९०)
ऍलन मुल्लाली २/१६ (१० षटके)
ग्रॅहाम थोर्प ६२ (८०)
म्पुमेलेलो म्बांग्वा २/२८ (७ षटके)
इंग्लंड ७ गडी आणि ६९ चेंडू राखून विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डॅरिल हेयर (ऑ)
सामनावीर: ऍलन मुल्लाली, इंग्लंड
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी

२६ मे १९९९
धावफलक
केन्या Flag of केन्या
१५२ (४४.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५३/३ (४१ षटके)
रविंदू शाह ५० (६४)
लान्स क्लुसनर ५/२१ (८.३ षटके)
जॅक कॅलिस ४४* (८१)
मॉरिस ओडुम्बे १/१५ (७ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी आणि ५४ चेंडू राखून विजयी
व्हिआरए मैदान, ॲमस्टेलव्हीन, नेदरलँड्स
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: लान्स क्लुसनर, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे दक्षिण आफ्रिका सुपर सिक्स फेरीसाठी पात्र आणि केन्या स्पर्धेतून बाद.

२६ मे १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
३७३/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१६ (४२.३ षटके)
भारत १५७ धावांनी विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन, इंग्लंड
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: सौरव गांगुली, भारत
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी

२९–३० मे १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
२३२/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६९ (४५.२ षटके)
राहुल द्रविड ५३ (८२)
मार्क एल्हाम २/२८ (१० षटके)
ग्रॅहाम थोर्प ३६ (५७)
सौरव गांगुली ३/२७ (८ षटके)
भारत ६३ धावांनी विजयी
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम, इंग्लंड
पंच: डॅरिल हेयर (ऑ) आणि जावेद अख्तर (पा)
सामनावीर: सौरव गांगुली, भारत
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे भारत सुपर सिक्स फेरीसाठी पात्र आणि श्रीलंका स्पर्धेतून बाद.

२९ मे १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२३३/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८५ (४७.२ षटके)
नील जॉन्सन ७६ (११७)
ॲलन डोनाल्ड ३/४१ (१० षटके)
लान्स क्लुसनर ५२* (५८)
नील जॉन्सन ३/२७ (८ षटके)
झिम्बाब्वे ४८ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, चेल्म्सफोर्ड, इंग्लंड
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: नील जॉन्सन, झिम्बाब्वे
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे झिम्बाब्वे सुपर सिक्स फेरीसाठी पात्र आणि इंग्लंड स्पर्धेतून बाद.

३० मे १९९९
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२७५/८ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२३०/६ (५० षटके)
मार्वन अटापट्टु ५२ (६७)
थॉमस ओडोयो ३/५६ (१० षटके)
मॉरिस ओडुम्बे ८२ (९५)
चमिंडा वास २/२६ (७ षटके)
श्रीलंका ४५ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, साउदॅम्प्टन, इंग्लंड
पंच: डेव्ह ऑर्चर्ड (द) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: मॉरिस ओडुम्बे, केन्या
  • नाणेफेक : केन्या, गोलंदाजी

गट ब

संघ सा वि नेरर गुण पुनेगु
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.५१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.७३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.५८
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.५०N/A
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश −०.५२N/A
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड −१.९३N/A
१६ मे १९९९
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१८१/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८२/४ (४४.५ षटके)
गॅव्हिन हॅमिल्टन ३४ (४२)
शेन वॉर्न ३/३९ (१० षटके)
मार्क वॉ ६७ (११४)
निक डायर २/४३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी व ३१ चेंडू राखून विजयी
न्यू रोड, वूस्टर, इंग्लंड
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: मार्क वॉ, ऑस्ट्रेलिया
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी

१६ मे १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२९/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०२ (४८.५ षटके)
वसिम अक्रम ४३ (२९)
कोर्टनी वॉल्श ३/२८ (१० षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ७७ (९६)
अब्दुल रझाक ३/३२ (१० षटके)
पाकिस्तान २७ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, ब्रिस्टल, इंग्लंड
पंच: डॅरिल हेयर (ऑ) आणि डेव्ह ऑर्चर्ड (द)
सामनावीर: अझर महमूद, पाकिस्तान
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी

१७ मे १९९९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
११६ (३७.४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११७/४ (३३ षटके)
एनामुल हक १९ (४१)
क्रिस केर्न्स ३/१९ (७ षटके)
मॅट हॉर्न ३५ (८६)
नैमूर रहमान १/५ (२ षटके)
न्यू झीलंड ६ गडी व १०२ चेंडू राखून विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, चेल्म्सफोर्ड, इंग्लंड
पंच: इयान रॉबिन्सन (झि) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: गॅव्हिन लार्सन, न्यू झीलंड
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी

२० मे १९९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१३/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१४/५ (४५.२ षटके)
डॅरन लिहमन ७६ (९४)
जॉफ ॲलॉट ४/३७ (१० षटके)
रॉजर टूज ८०* (९९)
डेमियन फ्लेमिंग २/४३ (८.२ षटके)
न्यू झीलंड ५ गडी व २८ चेंडू राखून विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ, वेल्स
पंच: जावेद अख्तर (पा) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: रॉजर टूज, न्यू झीलंड
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी

२० मे १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६१/६ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१६७ (३८.५ षटके)
युसुफ योहाना ८१* (११९)
गॅव्हिन हॅमिल्टन २/३६ (१० षटके)
गॅव्हिन हॅमिल्टन ७६ (१११)
शोएब अख्तर ३/११ (६ षटके)
पाकिस्तान ९४ धावांनी विजयी
रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ल-स्ट्रीट, इंग्लंड
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि इयान रॉबिन्सन (झि)
सामनावीर: युसूफ यौहाना, पाकिस्तान
  • नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी

२१ मे १९९९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८२ (४९.२ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८३/३ (४६.३ षटके)
मेहरब हुसैन ६४ (१२९)
कोर्टनी वॉल्श ४/२५ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी व २१ चेंडू राखून विजयी
क्लोन्टार्फ क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन, आयर्लंड
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्री) आणि डॅरिल हेयर (ऑ)
सामनावीर: कोर्टनी वॉल्श, वेस्ट इंडीज

२३ मे १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७५/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६५ (४९.५ षटके)
इंझमाम उल-हक ८१ (१०४)
डेमियन फ्लेमिंग २/३७ (१० षटके)
मायकेल बेव्हन ६१ (८०)
वसिम अक्रम ४/४० (९.५ षटके)
पाकिस्तान १० धावांनी विजयी
हेडिंग्ले, लीड्स, इंग्लंड
पंच: रूडी कर्टझन (द) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: इंझमाम उल-हक, पाकिस्तान
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी

२४ मे १९९९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८५/९ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१६३ (४६.२ षटके)
मिन्हाजुल आबेदिन ६८* (११६)
जॉन ब्लेन ४/३७ (१० षटके)
गॅव्हिन हॅमिल्टन ६३ (७१)
हसीबुल हुसैन २/२६ (८ षटके)
बांगलादेश २२ धावांनी विजयी
ग्रेंज क्रिकेट क्लब मैदान, एडिनबर्ग, स्कॉटलंड
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्री) आणि डेव्ह ऑर्चर्ड (द)
सामनावीर: मिन्हाजुल आबेदिन, बांगलादेश
  • नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी

२४ मे १९९९
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५६ (४८.१ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५८/३ (४४.२ षटके)
क्रेग मॅकमिलन ३२ (७८)
मर्व्हिन डिलन ४/४६ (९.१ षटके)
रिडली जेकब्स ८०* (१३१)
ख्रिस हॅरीस १/१९ (८ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी व ३४ चेंडू राखून विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, साउदॅम्प्टन, इंग्लंड
पंच: जावेद अख्तर (पा) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: रिडली जेकब्स, वेस्ट इंडीज
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी

२७ मे १९९९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१७८/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८१/३ (१९.५ षटके)
मिन्हाजुल आबेदिन ५३* (९९)
टॉम मुडी ३/२५ (१० षटके)
ॲडम गिलख्रिस्ट ६३ (३९)
एनामुल हक २/४० (५ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी व १८१ चेंडू राखून विजयी
रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ल-स्ट्रीट, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्ह ऑर्चर्ड (द)
सामनावीर: टॉम मुडी, ऑस्ट्रेलिया
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी

२७ मे १९९९
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
६८ (३१.३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
७०/२ (१०.१ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ३०* (३०)
जॉन ब्लेन २/३६ (५.१ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी व २३९ चेंडू राखून विजयी
ग्रेस रोड, लीस्टर, इंग्लंड
पंच: जावेद अख्तर (पा) आणि इयान रॉबिन्सन (झि)
सामनावीर: कोर्टनी वॉल्श, वेस्ट इंडीज
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे स्कॉटलंड स्पर्धेतून बाहेर.

२८ मे १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६९/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०७/८ (५० षटके)
इंझमाम उल-हक ७३* (६१)
जॉफ ॲलॉट ४/६४ (१० षटके)
स्टीफन फ्लेमिंग ६९ (१००)
अझर महमूद ३/३८ (१० षटके)
पाकिस्तान ६२ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, डर्बी, इंग्लंड
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्री) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: इंझमाम उल-हक, पाकिस्तान
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान सुपर सिक्स फेरीसाठी पात्र.

३० मे १९९९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११० (४६.४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१११/४ (४०.४ षटके)
रिडली जेकब्स ४९* (१४२)
ग्लेन मॅकग्रा ५/१४ (८.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी व ५६ चेंडू राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर, इंग्लंड
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि के. टी. फ्रान्सिस (श्री)
सामनावीर: ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलिया
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
  • सुपर सिक्स फेरीमध्ये पात्र होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ४७.२ षटकांत १११ धावा करणे गरजेचे होते.
  • या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया सुपर सिक्स फेरीसाठी पात्र आणि बांगलादेश स्पर्धेतून बाहेर.

३१ मे १९९९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२२३/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६१ (४४.३ षटके)
अक्रम खान ४२ (६६)
साकलेन मुश्ताक ५/३५ (१० षटके)
वसिम अक्रम २९ (५२)
खालिद महमूद ३/३१ (१० षटके)
बांगलादेश ६२ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, नॉरदॅम्प्टन, इंग्लंड
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि डॅरिल हेयर (ऑ)
सामनावीर: खालिद महमूद, बांगलादेश
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी

३१ मे १९९९
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१२१ (४२.१ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२३/४ (१७.५ षटके)
इयान स्टॅंगर २७ (५८)
ख्रिस हॅरीस ४/७ (३.१ षटके)
रॉजर टूज ५४* (४९)
जॉन ब्लेन ३/५३ (७ षटके)
न्यू झीलंड ६ गडी व १९३ चेंडू राखून विजयी
ग्रेंज क्रिकेट क्लब मैदान, एडिनबर्ग, स्कॉटलंड
पंच: रूडी कर्टझन (द) आणि इयान रॉबिन्सन (झि)
सामनावीर: जॉफ ॲलॉट, न्यू झीलंड
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • सुपर सिक्स फेरीमध्ये पात्र होण्यासाठी न्यू झीलंडला २१.२ षटकांत १२२ धावा करणे गरजेचे होते.
  • या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड सुपर सिक्स फेरीसाठी पात्र आणि वेस्ट इंडीज स्पर्धेतून बाहेर.


सुपर सिक्स फेरी

जे सहा संघ गट फेरीतून सुपर सिक्स फेरीसाठी पात्र झाले, त्यांचेच गुण पुढे सुपर सिक्स फेरीसाठी मोजण्यात आले. त्यांच्या गटातून पात्र ठरलेल्या संघांविरूद्धचे गुण या फेरीसाठी ग्राह्य धरले गेले. ह्या गुणांमध्ये सुपर सिक्स फेरी दरम्यान काहीही बदल करण्यात आला नाही.

संघ सा वि नेरर गुण पु
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.६५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.३६
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०.१७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड −०.५२
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −०.७९
भारतचा ध्वज भारत −०.१५
४ जून १९९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८२/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०५ (४८.२ षटके)
मार्क वॉ ८३ (९९)
रॉबिन सिंग २/४३ (७ षटके)
अजय जडेजा १००* (१३८)
ग्लेन मॅकग्रा ३/३४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलिया
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी

५ जून १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२०/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२१/७ (४९ षटके)
मोईन खान ६३ (५६)
स्टीव एलवर्थी २/२३ (१० षटके)
जॅक कॅलिस ५४ (९८)
अझर महमूद ३/२४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ३ गडी व ६ चेंडू राखून विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम, इंग्लंड
पंच: डॅरिल हेयर (ऑ) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: लान्स क्लुसनर, दक्षिण आफ्रिका
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी

६–७ जून १९९९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१७५ (४९.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
७०/३ (१५ षटके)
मरे गुडविन ५७ (९०)
क्रिस केर्न्स ३/२४ (६.३ षटके)
मॅट हॉर्न ३५ (३५)
गाय व्हिटॉल १/९ (३ षटके)
सामना अनिर्णित
हेडिंग्ले, लीड्स, इंग्लंड
पंच: डेव्ह ऑर्चर्ड (द) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • झिम्बाब्वेच्या डावा दरम्यान ३६ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. तसेच आरक्षित दिवशीसुद्धा खेळ होऊ शकला नाही.

८ जून १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
२२७/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८० (४५.३ षटके)
राहुल द्रविड ६१ (८९)
वसिम अक्रम २/२७ (१० षटके)
इंझमाम उल-हक ४१ (९३)
वेंकटेश प्रसाद ५/२७ (९.३ षटके)
भारत ४७ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: व्यंकटेश प्रसाद (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

९ जून १९९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०३/४ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२५९/६ (५० षटके)
मार्क वॉ १०४ (१२०)
नील जॉन्सन २/४३ (८ षटके)
नील जॉन्सन १३२* (१४४)
पॉल रायफेल ३/५५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४४ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन, इंग्लंड
पंच: डौग कॉवी (न्यू) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: नील जॉन्सन, झिम्बाब्वे
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी

१० जून १९९९
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२८७/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१३/८ (५० षटके)
हर्शल गिब्स ९१ (११८)
नाथन ॲस्टल १/२९ (६ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ४२ (६४)
जॅक कॅलिस २/१५ (६ षटके)
दक्षिण आफ्रिका ७४ धावांनी विजयी
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम, इंग्लंड
पंच: इयान रॉबिन्सन (झि) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: जॅक कॅलिस (SA)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी

११ जून १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७१/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२३ (४०.३ षटके)
सईद अन्वर १०३ (१४४)
हेन्री ओलोंगा २/३८ (५ षटके)
नील जॉन्सन ५४ (९४)
साकलेन मुश्ताक ३/१६ (६.३ षटके)
पाकिस्तान १४८ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्ह ऑर्चर्ड (द)
सामनावीर: सईद अन्वर, पाकिस्तान
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • साकलेन मुश्ताक (पाकिस्तान) हा विश्वचषक इतिहासातील, हॅट-ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला.

१२ जून १९९९
धावफलक
भारत Flag of भारत
२५१/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५३/५ (४८.२ षटके)
अजय जडेजा ७६ (१०३)
क्रिस केर्न्स २/४४ (१० षटके)
मॅट हॉर्न ७४ (११६)
देबाशिष मोहंती २/४१ (१० षटके)
न्यू झीलंड ५ गडी व १० चेंडू राखून विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम, इंग्लंड
पंच: डॅरिल हेयर (ऑ) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: रॉजर टूज, न्यू झीलंड
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

१३ जून १९९९
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७१/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७२/५ (४९.४ षटके)
हर्शल गिब्स १०१ (१३४)
डेमियन फ्लेमिंग ३/५७ (१० षटके)
स्टीव्ह वॉ १२०* (११०)
स्टीव एलवर्थी २/४६ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी व २ चेंडू राखून विजयी
हेडिंग्ले, लीड्स, इंग्लंड
पंच: एस्. वेंकटराघवन (भा) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: स्टीव्ह वॉ, ऑस्ट्रेलिया
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी


उपांत्य फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१६ जून – ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २४१/७  
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२४२/१ 
 
२० जून – लॉर्डस्, लंडन
     पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १३२
   ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१३३/२
१७ जून – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२१३
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २१३  
१६ जून १९९९
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४१/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४२/१ (४७.३ षटके)
रॉजर टूज ४६ (८३)
शोएब अख्तर ३/५५ (१० षटके)
सईद अन्वर ११३* (१४८)
क्रिस केर्न्स १/३३ (८ षटके)
पाकिस्तान ९ गडी व १५ चेंडू राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर, इंग्लंड
पंच: डॅरिल हेयर (ऑ) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: शोएब अख्तर, पाकिस्तान
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी

१७ जून १९९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१३ (४९.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१३ (४९.४ षटके)
मायकेल बेव्हन ६५ (१०१)
शॉन पोलॉक ५/३६ (९.२ षटके)
जॅक कॅलिस ५३ (९२)
शेन वॉर्न ४/२९ (१० षटके)
सामना बरोबरीत
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम, इंग्लंड
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: शेन वॉर्न, ऑस्ट्रेलिया
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
  • सुपर सिक्स फेरीती सरस धावगतीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र.


अंतिम सामना

२० जून १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३२ (३९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३३/२ (२०.१ षटके)
इजाज अहमद २२ (४६)
शेन वॉर्न ४/३३ (९ षटके)
ॲडम गिलक्रिस्ट ५४ (३६)
सकलेन मुश्ताक १/२१ (४.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी व १७९ चेंडू राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन, इंग्लंड
पंच: स्टीव बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: शेन वॉर्न, ऑस्ट्रेलिया
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी


आकडेवारी

फलंदाजीची आकडेवारी

फलंदाज संघ सामने डाव धावासरासरी स्ट्राईक रेट सर्वोच्च १०० ५० चौकार षट्कार
राहुल द्रविडभारतचा ध्वज भारत४६११४५६५.८५८५.५२४९
स्टीव्ह वॉ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०३९८१२०*७९.६०७७.७३३५
सौरव गांगुलीभारतचा ध्वज भारत ३७९१८३५४.१४८१.१५३९
मार्क वॉऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०१०३७५१०४४१.६६७६.२१३९
सईद अन्वरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०१०३६८११३*४०.८८७२.०१४२

गोलंदाजीची आकडेवारी

गोलंदाज संघ सामने डाव षटके निर्धाव बळी सर्वोच्च सरासरी इकॉनॉमी स्ट्राईक रेट ४ बळी ५ बळी
जॉफ ॲलॉटन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड८७.४२०४/३७१६.२५३.७०२६.३
शेन वॉर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०१०९४.२१३२०४/२९१८.०५३.८२२८.३
ग्लेन मॅकग्राऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०१०९५.४१८५/१४२०.३८३.८३३१.८
लान्स क्लुसनरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७५.५१७५/२१२०.५८४.६१२६.७
साकलेन मुश्ताक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०१०८३.४१७५/३५२२.२९४.५२२९.५

संदर्भ

बाह्य दुवे