Jump to content

क्रिकेट विश्वचषक, १९७५

१९७५ प्रुडेंशियल चषक
१९७५-१९८३ दरम्यानचा प्रुडेंशियल चषक
तारीख ७ – २१ जून १९७५
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके)
स्पर्धा प्रकारसाखळी सामने व बाद फेरी
यजमानइंग्लंड ध्वज इंग्लंड
विजेतेवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (१ वेळा)
सहभाग
सामने १५
प्रेक्षक संख्या १,५८,००० (१०,५३३ प्रति सामना)
सर्वात जास्त धावान्यूझीलंड ग्लेन टर्नर (३३३)
सर्वात जास्त बळीऑस्ट्रेलिया गॅरी गिलमोर (११)
दिनांक ७ – २१ जून १९७५
(नंतर) १९७९ →

१९७५ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव प्रुडेंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे पहिले आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये ७ जून ते २१ जून १९७५ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले. सहभागी संघातील ६ संघ कसोटी खेळणारे (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान व वेस्ट इंडीज) तसेच श्रीलंकापूर्व आफ्रिका. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले.

सामने पाढऱ्या कपड्यात खेळवण्यात आले व प्रत्येक डाव ६० षटकांचा होता. सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले. स्पर्धेच्या इतिहासातील एक विचत्र विक्रम भारतीय फलंदाज सुनिल गावस्करने केला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत ६० षटकात ४ गडी गमावून ३३४ धावा केल्या. सुनिल गावस्करने ६० षटके फलंदाजी केली व १७४ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या.

प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडीजने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हारवून जिंकला. न्यू झीलंडच्या ग्लेन टर्नर याने सर्वाधिक धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमोर याने सर्वाधिक गडी बाद केले.

सहभागी देश

देश/संघ पात्रतेचा मार्ग पूर्वीच्या विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडयजमान, आयसीसी संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण पदार्पण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आयसीसी संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण पदार्पण
भारतचा ध्वज भारत पदार्पण पदार्पण पदार्पण
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पदार्पण पदार्पण पदार्पण
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पदार्पण पदार्पण पदार्पण
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पदार्पण पदार्पण पदार्पण
पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिकाआयसीसी संलग्न सदस्य, आमंत्रित पदार्पण पदार्पण पदार्पण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पदार्पण पदार्पण पदार्पण

मैदान

लंडनलंडन
लॉर्ड्स क्रिकेट मैदान द ओव्हल
प्रेक्षक क्षमता: ३०,०००प्रेक्षक क्षमता: २३,५००
बर्मिंगहॅममँचेस्टर
एजबॅस्टन मैदान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: २१,०००प्रेक्षक क्षमता: १९,०००
नॉटिंगहॅमलीड्स
ट्रेंट ब्रिज मैदान हेडिंग्ले मैदान
प्रेक्षक क्षमता: १५,३५०प्रेक्षक क्षमता: १४,०००

संघ

साखळी सामने

गट अ

संघ
खेविगुणरनरेटपात्रता
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१२४.९४४बाद फेरीत बढती
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४.०७१
भारतचा ध्वज भारत ३.२३७स्पर्धेतून बाद
पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका१.९००

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

७ जून १९७५
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३३४/४ (६० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३२/३ (६० षटके)

७ जून १९७५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३०९/५ (६० षटके)
वि
पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका
१२८/८ (६० षटके)

११ जून १९७५
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२६६/६ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८६ (६० षटके)

११ जून १९७५
धावफलक
पूर्व आफ्रिका Flag of पूर्व आफ्रिका
१२० (५५.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१२३/० (२९.५ षटके)

१४ जून १९७५
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२९०/५ (६० षटके)
वि
पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका
९४ (५२.३ षटके)

१४ जून १९७५
धावफलक
भारत Flag of भारत
२३० (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३३/६ (५८.५ षटके)


गट ब

संघ
खेविगुणरनरेटपात्रता
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२४.३४६बाद फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४.४३३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.४५०स्पर्धेतून बाद
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २.७७८

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

७ जून १९७५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२७८/७ (६० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०५ (५३ षटके)

७ जून १९७५
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
८६ (३७.२ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८७/१ (२०.४ षटके)

११ जून १९७५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३२८/५ (६० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२७६/४ (६० षटके)

११ जून १९७५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६६/७ (६० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२६७/९ (५९.४ षटके)

१४ जून १९७५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९२ (५३.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९५/३ (४६ षटके)

१४ जून १९७५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३३०/६ (६० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३८ (५०.१ षटके)


बाद फेरी


  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१८ जून - इंग्लंड लीड्स
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड९३  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया९४/६ 
 
२१ जून - इंग्लंड लॉर्ड्स
     ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २७४
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२९१/८
१८ जून - इंग्लंड ओव्हल
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १५८
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१५९/५ 

उपांत्य फेरी

१८ जून १९७५
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
९३ (३६.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९४/६ (२८.४ षटके)

१८ जून १९७५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५८ (५२.२ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५९/५ (४०.१ षटके)


अंतिम सामना

अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. वेस्ट ईंडीझसंघासाठी क्लाईव लॉईडने उत्तम फलंदाजी करत ८५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज धावबाद झाले त्यातील तीन फलंदाजांना व्हिव्हियन रिचर्ड्सने धावबाद केले. ह्या स्पर्धेसाठी मालिकावीर पुरस्कार ठेवण्यात आलेला नव्हता.

२१ जून १९७५
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२९१/८ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७४ (५८.४ षटके)


संघ मानांकन

८ संघाना स्पर्धेत खेळलेल्या सामन्यातील विजयी सामन्यानुसार मानांकन देण्यात आले.

मासंघGसाविहारकेरदिरफनेररगुण
अंतिम सामना
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज९९९९७६+२३२०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया११६६१०६०+१०६१२
उपांत्यफेरीत बाद
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड९८३५०६+४७७१२
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड८८६७८३+१०३१२
साखळी सामन्यात बाद
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान८०१६८२+११९+४.४५
भारतचा ध्वज भारत४८५६८७-२०२+३.२४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका५००७४५-२४५+२.७८
पूर्व आफ्रिका३४२७२२-३८०+१.९०

विक्रम

फलंदाजी

सर्वात जास्त धावा

  1. ग्लेन टर्नर (न्यु झीलंड) - ३३३
  2. डि.एल.अमिस्स (इंग्लंड) - २४३
  3. माजिद खाना (पाकिस्तान) - २०९

गोलंदाजी

सर्वात जास्त बळी

  1. जी.जे.गिल्मोर (ऑस्ट्रेलिया) - ११
  2. के.डी.बॉय्स (वेस्ट इंडीज) - १०
  3. बी.डी.ज्युलियन (वेस्ट इंडीज) - १०

अधिक माहिती .. Archived 2006-09-26 at the Wayback Machine.

बाह्य दुवे