Jump to content

क्रिकेट फलंदाजी सरासरी यादी

फलंदाजी सरासरी यादीकसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांची सरासरा आहे.

कसोटी सामने

निकष: २० डाव. माहिती नोव्हेंबर २६, इ.स. २००७ची आहे. कसोटी #१ ते #१,८४९

निवृत्त झालेले २० फलंदाज

क्र.फलंदाजक.सा.डावनाबादधावासर्वोसरा.कार्यकाळ
ऑस्ट्रेलिया डॉन ब्रॅडमन५२ ८० १० ६९९६ ३३४ ९९.९४ १९२८ – इ.स. १९४८
दक्षिण आफ्रिका ग्रेम पोलॉक२३ ४१ २२५६ २७४ ६०.९७ १९६३ – इ.स. १९७०
वेस्ट इंडीज जॉर्ज हेडली२२ ४० २१९० २७०* ६०.८३ १९३० – १९५४
इंग्लंड हर्बर्ट सटक्लिफ५४ ८४ ४५५५ १९४ ६०.७३ १९२४ – १९३५
इंग्लंड एडी पेंटर२० ३१ १५४० २४३ ५९.२३ १९३१ – १९३९
इंग्लंड केन बॅरिंग्टन८२ १३१ १५ ६८०६ २५६ ५८.६७ १९५५ – १९६८
वेस्ट इंडीज एव्हर्टन वीक्स४८ ८१ ४४५५ २०७ ५८.६१ इ.स. १९४८ – १९५८
इंग्लंड वॉली हॅमंड ८५ १४० १६ ७२४९ ३३६* ५८.४५ १९२७ – १९४७
वेस्ट इंडीज गारफील्ड सोबर्स९३ १६० २१ ८०३२ ३६५* ५७.७८ १९५४ – इ.स. १९७४
१० इंग्लंड जॅक हॉब्स ६१ १०२ ५४१० २११ ५६.९४ १९०८ – १९३०
११ वेस्ट इंडीज क्लाइड वॉलकॉट४४ ७४ ३७९८ २२० ५६.६८ इ.स. १९४८ – १९६०
१२ इंग्लंड लेन हटन७९ १३८ १५ ६९७१ ३६४ ५६.६७ १९३७ – १९५५
१३ इंग्लंड अर्नेस्ट टिल्डेस्ली१४ २० ९९० १२२ ५५.०० इ.स. १९२१ – १९२९
१४ वेस्ट इंडीज चार्ली डेव्हिस१५ २९ १३०१ १८३ ५४.२० १९६८ – इ.स. १९७३
१५ भारत विनोद कांबळी१७ २१ १०८४ २२७ ५४.२० १९९३ – १९९५
१६ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल८७ १५१ १९ ७११० २४७* ५३.८६ इ.स. १९७०इ.स. १९८४
१७ दक्षिण आफ्रिका डडली नर्स३४ ६२ २९६० २३१ ५३.८१ १९३५ – १९५१
१८ वेस्ट इंडीज ब्रायन लारा१३१ २३२ ११९५३ ४००* ५२.८८ १९९० – इ.स. २००६
१९ पाकिस्तान जावेद मियांदाद१२४ १८९ २१ ८८३२ २८०* ५२.५७ इ.स. १९७६ – १९९३
२० ऑस्ट्रेलिया जॅक रायडर२० ३२ १३९४ २०१* ५१.६२ १९२० – १९२९
* नाबाद

निवृत्त न झालेले दहा कसोटी खेळाडू

क्र.फलंदाजक.सा.डावनाबादधावासर्वोसरा.पदार्पण
ऑस्ट्रेलिया मायकेल हसी१८ २९ १८९६ १८२ ८६.१८ नोव्हेंबर ३ २००५
ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग ११२ १८६ २६ ९५०८ २५७ ५९.४२ डिसेंबर ८ १९९५
दक्षिण आफ्रिका जॉक कॅलिस† १११ १८९ ३१ ९१९७ १८९* ५८.२० डिसेंबर १४ १९९५
श्रीलंका कुमार संघकारा६९ ११२ ५९८५ २८७ ५७.०० जुलै २० इ.स. २०००
भारत राहुल द्रविड११३ १९३ २३ ९५६४ २७० ५६.२५ जून २० इ.स. १९९४
पाकिस्तान मोहम्मद युसूफ ७७ १३० १० ६६८६ २२३ ५५.७१ फेब्रुवारी २६ १९९८
भारत सचिन तेंडुलकर१४१ २२८ २४ ११२०७ २४८* ५४.९३ नोव्हेंबर १५ इ.स. १९८९
इंग्लंड केव्हिन पीटर्सन ३० ५७ २८९८ २२६ ५२.६९ जुलै २१ २००५
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन९१ १६२ १३ ७८३२ ३८० ५२.५६ मार्च ४ इ.स. १९९४
१० श्रीलंका माहेला जयवर्दने९० १४७ १० ६७९७ ३७४ ४९.६१ ऑगस्ट २ १९९७
* नाबाद खेळी
† आय.सी.सी. क्रिकेट संघासाठीही खेळला

There are some striking differences between the two groups.

  • English and West Indian players are prominent in the retired list.
  • The top retired players have played significantly fewer Tests than the top active players.

एकदिवसीय सामने

Current as of 26 November, 2007 — पात्रता = 20 innings — (2,647 ODIs – Source Cricinfo).

सर्वोच्च दहा निवृत्त खेळाडू

क्र.फलंदाजए.सा.डावनाबादधावासर्वोसरा.स्ट्रा.रे.कार्यकाळ
ऑस्ट्रेलिया मायकेल बेव्हन२३२ १९६ ६७ ६९१२ १०८* ५३.५८ ७४.१६ इ.स. १९९४ – २००४
पाकिस्तान झहीर अब्बास६२ ६० २५७२ १२३ ४७.६२ ८४.८० इ.स. १९७४इ.स. १९८५
वेस्ट इंडीज व्हिव रिचर्ड्स १८७ १६७ २४ ६७२१ १८९* ४७.०० ९०.२० इ.स. १९७५इ.स. १९९१
न्यूझीलंड ग्लेन टर्नर४१ ४० १५९८ १७१* ४७.०० ६८.०५ इ.स. १९७३इ.स. १९८३
वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रिनीज १२८ १२७ १३ ५१३४ १३३* ४५.०३ ६४.९२ इ.स. १९७५इ.स. १९९१
ऑस्ट्रेलिया डीन जोन्स १६४ १६१ २५ ६०६८ १४५ ४४.६१ ७२.५६ इ.स. १९८४इ.स. १९९४
पाकिस्तान जावेद मियांदाद२३३ २१८ ४१ ७३८१ ११९* ४१.७० ६६.९९ इ.स. १९७५इ.स. १९९६
वेस्ट इंडीज डेसमंड हेन्स२३८ २३७ २८ ८६४८ १५२* ४१.३७ ६३.०९ इ.स. १९७८इ.स. १९९४
दक्षिण आफ्रिका लान्स क्लुसनर१७१ १३७ ५० ३५७६ १०३* ४१.१० ८९.९१ इ.स. १९९६ – २००४
१० दक्षिण आफ्रिका गॅरी कर्स्टन१८५ १८५ १९ ६७९८ १८८* ४०.९५ ७२.०४ १९९३ – इ.स. २००३
* नाबाद खेळी स्ट्रा.रे. = स्ट्राइक रेट

Top 10 active ODI batsmen

क्र.फलंदाजए.सा.डावनाबादधावासर्वोसरा.स्ट्रा.रे.पदार्पण
ऑस्ट्रेलिया माइक हसी ७२ ५४ २३ १८२६ १०९* ५८.९० ९०.३९ फेब्रुवारी १ २००४
इंग्लंड केव्हिन पीटरसन६६ ६० १२ २३८९ ११६ ४९.७७ ८८.२८ नोव्हेंबर २८ २००४
ऑस्ट्रेलिया मायकेल क्लार्क११९ १०४ २५ ३५५१ १०५* ४४.९४ ८३.०४ जानेवारी १९ इ.स. २००३
दक्षिण आफ्रिका जॉक कॅलिस २६७ २५३ ४७ ९२५८ १३९ ४४.९४ ७१.२० जानेवारी ९ इ.स. १९९६
वेस्ट इंडीज रामनरेश सरवण१२४ ११६ २४ ४०९९ ११५* ४४.५५ ७६.९० जुलै २० इ.स. २०००
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन१५० १४५ १५ ५७८९ १८१* ४४.५३ ७८.९६ मे १९ १९९३
भारत सचिन तेंडुलकर४०७ ३९७ ३७ १५९६२ १८६* ४४.३३ ८५.५० डिसेंबर १८ इ.स. १९८९
भारत महेंद्रसिंग धोणी ९६ ८६ २१ २८३८ १८३* ४३.६६ ९४.७२ डिसेंबर २३ २००४
ऑस्ट्रेलिया रिकी पोंटिंग २८५ २७७ ३३ १०५९४ १६४ ४३.४१ ८०.३३ फेब्रुवारी १५ १९९५
१० पाकिस्तान मोहम्मद युसुफ२५२ २३९ ३५ ८६५० १४१* ४२.४० ७४.४९ मार्च २८ १९९८
* नाबाद
† played for ICC XI
‡ played for Africa XI S.R. = सरासरी

There is very little difference in the averages for retired and active batsmen. The पहिला एकदिवसीय सामना was on 5 January 1971, but it was a year or two before the genre took off elsewhere than England.

बाह्य दुवे