Jump to content

क्रास्नोयार्स्क

क्रास्नोयार्स्क
Красноярск
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
क्रास्नोयार्स्क is located in रशिया
क्रास्नोयार्स्क
क्रास्नोयार्स्क
क्रास्नोयार्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 56°1′N 93°4′E / 56.017°N 93.067°E / 56.017; 93.067

देशरशिया ध्वज रशिया
विभाग क्रास्नोयार्स्क क्राय
स्थापना वर्ष इ.स. १६२८
क्षेत्रफळ ३४८ चौ. किमी (१३४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर १०,१६,३८५
  - घनता २,७९८ /चौ. किमी (७,२५० /चौ. मैल)
  - महानगर ११,८६,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००
अधिकृत संकेतस्थळ


क्रास्नोयार्स्क (रशियन: Красноярск) हे रशिया देशाच्या क्रास्नोयार्स्क क्रायचे मुख्यालय आहे. आहे. क्रास्नोयार्स्क शहर रशियाच्या मध्य दक्षिण भागात येनिसे नदीच्या काठावर वसले असून ते नोव्होसिबिर्स्क व ओम्स्कखालोखाल सायबेरियामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ९.७३ लाख लोकसंख्या असलेले क्रास्नोयार्स्क रशियामधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

सायबेरियन रेल्वेवरील क्रास्नोयार्स्क हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे