Jump to content

क्यूंकी सास भी कभी बहू थी

কিউ কি সাস ভি কভি বহু থি (bn); ක්‍යුන්කි සාස් භි කභි බාහු ති (si); Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi (ast); क्यूंकी सास भी कभी बहू थी (mr); Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi (de); کیونکہ ساس بھی کبھی بہو تھی (ur); Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi (en); زمانی خشو هم عروس بود (fa); Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi (ga); क्योंकि सास भी कभी बहू थी (hi) serie televisiva (it); টেলিভিশন ধারাবাহিক (bn); televíziós sorozat (hu); série télévisée (fr); serie de televisión (es); televida serio (eo); телевізійний серіал (uk); televisieserie uit India (nl); sèrie de televisió (ca); television series (en); indische Fernsehserie (2000–2008) (de); television series (en); sraith theilifíse (ga); مجموعهٔ تلویزیونی ساخته‌شده در هند (fa); भारतीय टीवी सिरीज़ (hi); հեռուստասերիալ (hy)
क्यूंकी सास भी कभी बहू थी 
television series
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtelevision series
मूळ देश
रचनाकार
वापरलेली भाषा
आरंभ वेळजुलै ३, इ.स. २०००
शेवटनोव्हेंबर ६, इ.स. २००८
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

क्यूंकी सास भी कभी बहू थी ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे, जी ४ जुलै २००० ते ७ नोव्हेंबर २००८ या कालावधीत स्टार प्लसवर प्रसारित झाली होती. [] [] शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी त्यांच्या बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली या शोची सहनिर्मिती केली होती. []

हा कार्यक्रम एका आदर्श सूनभोवती केंद्रीत होता. ती एका पंडिताची मुलगी असते जी गोवर्धन विराणी या श्रीमंत उद्योगपतीच्या नातवाशी लग्न करते. या सूनेची म्हणजे तुलसी विराणीची भूमिका स्मृती इराणी यांनी केली होती.

हा कार्यक्रम इ.स.२००० च्या दशकातील भारतीय टेलिव्हिजनवर सर्वात जास्त काळ चाललेला दैनिक कार्यक्रम आहे. ही मालिका २००० ते २००८ पर्यंत चालली आणि १,८३३ भाग पूर्ण केले. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात १००० भाग पार करणारी ही पहिली मालिका होती. तसेच या मालिकेने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील प्रवेश केला.[]

संदर्भ

  1. ^ Raaj, Neelam (26 October 2008). "Saas, bahu and 'The End'". The Times of India. 30 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "This throwback picture of Smriti Irani will make you nostalgic about 'Tulsi Virani'!". Times Now.
  3. ^ "Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi to Kasamh Se: 10 iconic K-soaps by Ekta Kapoor". India Today.
  4. ^ December 20, india today digital; December 31, 2007 ISSUE DATE:; December 20, 2007UPDATED:; Ist, 2007 18:54. "Serial thrillers". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-08-17 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)