Jump to content

क्युमेक (एकक)

वाहते पाणी मोजण्याचे एकक

१ क्युमेक (Cumec) म्हणजे  १ क्युबिक मीटर /सेकंद

एका सेकंदात एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. याचा अर्थ एक सेकंदात १,००० लिटर पाणी बाहेर पडते.