Jump to content

कौसल्या (मल्याळी अभिनेत्री)

कौसल्या

कौसल्या तथा नंदिनी ही (३० डिसेंबर, १९७९:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) ही कन्नड, तमिळ आणि मल्याळी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.