कौटिलीय अर्थशास्त्र
कौटिलीय अर्थशास्त्र हा चाणक्याने इ.स.च्या दुसऱ्या शतकात लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ आहे.
या ग्रंथाचा लेखक कौटिल्य असल्याचे त्यातच नमूद आहे.[१] यात लेखकाचे नाव विष्णूगुप्तही असल्याचे लिहिलेले आहे.[२] ही दोन्ही नावे चाणक्याशी निगडीत आहेत.[३] चाणक्य तक्षशिला विद्यापीठात शिक्षक होता. नंतर हा चंद्रगुप्त मौर्याचा अमात्य व सल्लागार झाला. कौटिल्यने राज्यसंस्थे बद्द्ल आपले विचार अर्थशास्त्र या ग्रंथात मांडले.या ग्रंथात त्याने राजकारण ,तत्त्वज्ञान ,अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत
संदर्भ आणि नोंदी
- ^ Mabbett, I. W. (1964). "अर्थशास्त्राची तारीख". जर्नल ऑफ अमेरिकन ओरीएंटल सोसायटी (2): 162–169. doi:10.2307/597102. ISSN 0003-0279. Unknown parameter
|month=
ignored (सहाय्य)
ट्राउटमान, थॉमस आर. कौटिल्या अएंड दी अर्थशास्त्रा: ए स्टॅस्टिस्टिकल इन्व्हेस्टीगेशन ऑफ दी ऑथरशिप अॲंड इव्हॉल्युशन ऑफ दी टेक्स्ट. Leiden. p. 10.व्हाईल इन हिज कॅरेक्टर अॲज ऑथर ऑफ अर्थशास्त्रा ही ईज जनरली रेफर्ड टु बाय हिज गोत्रा नेम , .
- ^ Mabbett 1964
Trautmann 1971:5 "the very last verse of the work...is the unique instance of the personal name rather than the gotra name in the Arthaśāstra. - ^ Mabbett 1964 "References to the work in other Sanskrit literature attribute it variously to , and . The same individual is meant in each case. The Pańcatantra explicitly identifies Chanakya with ."