कोस्टा रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
कोस्टा रिकाचा ध्वज | |||||||||||||
असोसिएशन | कोस्टा रिका क्रिकेट फेडरेशन | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य[१] (२०१७) संलग्न सदस्य (२००२) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | अमेरिका | ||||||||||||
| |||||||||||||
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली महिला आं.टी२० | वि मेक्सिको लास कॅबेलेरिझास, नौकाल्पन येथे; २६ एप्रिल २०१९ | ||||||||||||
अलीकडील महिला आं.टी२० | वि बेलीझ लॉस रेयेस पोलो क्लब, गुआसिमा; १५ डिसेंबर २०१९ | ||||||||||||
| |||||||||||||
२ जानेवारी २०२३ पर्यंत |
कोस्टा रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ महिला क्रिकेट सामन्यांमध्ये कोस्टा रिका देशाचे प्रतिनिधित्व करतो. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. म्हणून, १ जुलै २०१८ नंतर कोस्टा रिका महिला संघ आणि दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संघादरम्यान खेळल्या गेलेल्या सर्व ट्वेंटी-२० सामन्यांना पूर्ण महिला टी२०आ दर्जा होता.[६]
२०१४ मध्ये, महिला क्रिकेट असोसिएशन ऑफ कोस्टा रिकाची स्थापना झाली.[७] संघाचे पहिले महिला टी२०आ सामने मेक्सिकोच्या महिला संघाविरुद्ध होते, मेक्सिकोच्या नॅकल्पन येथे २०१९ सेंट्रल अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिपचा भाग म्हणून.[८][९][१०]
संदर्भ
- ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "Australia Women remain No.1 in ODIs, T20Is after annual update". ICC. 2 October 2020. 2 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
- ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
- ^ "T20s between all ICC members to have international status". ESPNcricinfo. 27 April 2018. 16 November 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "Federación de Cricket de Costa Rica". International Cricket Council. 2023-03-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 April 2019 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "Central American Championship Women - Fixtures". cricclubs.com. 16 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Mexico all set for CAC 2019: 'Cricket is one of the oldest modern sports here'". The Guardian. 25 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Stats: No-balls and Extra runs galore in the Women's T20I series between Mexico and Costa Rica". CricTracker. 3 May 2019 रोजी पाहिले.