कोसो अबे
कोसो अबे (२४ मार्च, इ.स. १८९२:मिकावा, यामागाता, जपान - १९ जून, इ.स. १९४७:गुआम) हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्यातील एक सेनापती होता.