Jump to content

कोसंबा जंक्शन रेल्वे स्थानक

कोसंबा
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता कोसंबा, सुरत जिल्हा, गुजरात
गुणक21°27′50″N 72°57′18″E / 21.46389°N 72.95500°E / 21.46389; 72.95500
समुद्रसपाटीपासूनची उंची २८ मी (९२ फूट)
मार्गदिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
जोडमार्ग कोसंबा-उमरपाडा रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KSB
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
कोसंबा is located in गुजरात
कोसंबा
कोसंबा
गुजरातमधील स्थान

कोसंबा जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील कोसंबाशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून उमरपाडा येथे जाण्यासाठी रेल्वेमार्ग आहे. २०२३ च्या सुमारास हा नॅरोगेज मधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित होत आहे.