Jump to content

कोस (एकक)

हे लांबी किंवा अंतर मोजण्याचे महाराष्ट्रातील एक पुरातन एकक होते.सध्या हे प्रचलित नाही. १ कोस= २ मैल= ३.६ किलोमीटर.