Jump to content

कोळिसरे

कोळिसरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, रत्‍नागिरी जिल्ह्यातले गाव आहे. रत्‍नागिरी-जयगड रस्त्यापासून सुमारे ३.५ कि.मी. अंतरावर, रत्‍नागिरीपासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर, शास्त्री नदीच्या काठी वसलेले हे एक निसर्गरम्य गाव आहे.

या गावात श्री लक्ष्मी-केशवाचे देवस्थान आहे.

बाह्य दुवे