Jump to content

कोळसा खाण गैरव्यवहार

कोलगेट या नावाने प्रसिद्ध झालेला हा तथाकथित कोळसा खाण वाटपातील गैरव्यवहार आहे. या कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणात केंद्र सरकारला १.८६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल नियंत्रक आणि महालेखापरीक्षकानी (कॅग) दिला आहे. या गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने पाच कंपन्यांवर गुन्हे दाखल करत, देशभरातील दहा शहरांत ३० ठिकाणी छापे घातले आहेत.[]

संदर्भ