Jump to content

कोल्हापूर महानगरपालिका

कोल्हापूर शहराचे काम कोल्हापूर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय कोल्हापूर येथे आहे. १२ ऑक्टोबर १८५४ साली नगरपालिका म्हणून स्थापना झाली. नगरपालिकेची स्थापना झाली त्यावर्षी वार्षिक खर्च ३०० रुपये होता आणि कोल्हापूर शहराची लोकसंख्या ४० हजार होती. त्यानंतर, १५ नोव्हेंबर १९७२ रोजी महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले.