Jump to content

कोल्हापूर प्रकारचा बंधारा

कोल्हापूर प्रकारचा बंधारा

कोल्हापूर प्रकारचा बंधारा धरणाचा छोटा प्रकार आहे.

यात वाहत्या पाण्यात मध्ये खांब उभारून त्याला दारे बसविली जातात व त्याद्वारे पाणी अडवले जाते.