Jump to content

कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी पंचगंगा असून ती भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी या पाच उपनद्यांच्या प्रवाहापासून बनलेली आहे. वारणा, दूधगंगा, हिरण्यकेशी, कृष्णा या नद्या जिल्ह्याच्या विविध भागातून वाहतात.यातील भोगावती नदीवर राधानगरी येथे लक्ष्मी तलाव आहे. राधानगरी तालुक्यातील धामोड या निसर्गरम्य ठिकाणी तुलसी नदीवर धरण आहे.

हे सुद्धा पहा

  • महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या