कोल्हटकर
कोल्हटकर हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- अच्युत बळवंत कोल्हटकर
- कृष्णाजी केशव कोल्हटकर - एक मराठी वेदान्ती आणि योगशास्त्र अभ्यासक
- चित्तरंजन कोल्हटकर - मराठी अभिनेते.
- बाळ कोल्हटकर - मराठी नाटककार, नाट्यअभिनेते.
- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - मराठी साहित्यिक.