कोलिया भोमोरा सेतू
bridge in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | पूल | ||
---|---|---|---|
स्थान | आसाम, भारत | ||
ला पार करण्यासाठी | |||
स्थापना |
| ||
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक |
| ||
| |||
कोलिया भोमोरा सेतू (आसामी: কলীয়াভোমোৰা সেতু) हा भारताच्या आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीवरील एक पूल आहे. १९८७ साली वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला हा पूल तेजपूर शहराजवळ स्थित आहे. ह्या पूलाची लांबी ३,०१५ मीटर आहे. कोलिया भोमोरा सेतू ईशान्य भारतामधील प्रमुख वाहतूक दुव्यांपैकी एक असून ब्रह्मपुत्रा नदीवर बांधला गेलेला तो केवळ दुसराच पूल होता. राष्ट्रीय महामार्ग ३७ अ ह्याच पूलावरून जातो.