Jump to content

कोलिमा

कोलिमा
Colima
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

कोलिमाचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
कोलिमाचे मेक्सिको देशामधील स्थान
देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानीकोलिमा
क्षेत्रफळ५,६२७ चौ. किमी (२,१७३ चौ. मैल)
लोकसंख्या६,७२,९९५
घनता२१० /चौ. किमी (५४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MX-COL
संकेतस्थळhttp://www.colima-estado.gob.mx/

कोलिमा (संपूर्ण नाव: कोलिमाचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Colima)हे मेक्सिकोच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. हे राज्य प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून कोलिमा ह्याच नावाचे शहर ही कोलिमाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

आकाराने लहान असले तरीही कोलिमा हे मेक्सिकोमधील सर्वात सुबत्त राज्यांपैकी एक आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत