Jump to content

कोलधे

  ?कोलधे

(झांशी राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर)

महाराष्ट्र • भारत

—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरलांजा
जिल्हारत्नागिरी जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

कोलधे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या माहेरचे तांबे घराणे हे गुढे गावचे. नंतर ते कोलधे गावी स्थायी झाले. म्हणून गावास राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर म्हणून संबोधले जाते.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

प्रसिद्ध व्यक्ती

श्रीरंग तांबे

प्रेक्षणीय स्थळे

श्री आई महाकाली व स्वयंभू श्री देव मल्लिकार्जुन देवाच पुरातन मंदिर

नागरी सुविधा

जवळपासची गावे

कोट, आगरगाव, वाडी लिंबू, वाघ्रट, कांटे, कंगवळी, तळवडे,कुरचुंब, येरवंडे, आसगे, हसोळ ही जवळपासची गावे आहेत.कोलधे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[]

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/

  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/lanja.html