Jump to content

कोलगेट

कोलगेट लोगो

कोलगेट (रोमन लिपी: Colgate;) हे कोलगेट-पामॉलिव्ह कंपनीची मौखिक आरोग्यविषयक उत्पादनांच्या मालिकेचे नाव आहे.

इ.स. १८९६ साली पहिल्यांदा कोलगेट रिबन डेंटल क्रीम या नावाने पिळण्याजोग्या ट्युबांमधून भरली गेलेली टूथपेस्ट बाजारात आली. त्याआधी इ.स. १८७३ सालापासून काचेच्या बरण्यांमधून ती विकली़ जात असे.

बाह्य दुवे