कोलंबिया (निःसंदिग्धीकरण)
कोलंबिया ह्या नावाच्या मथळ्याचे खालील लेख असू शकतात:
- कोलंबिया: दक्षिण अमेरिका खंडातील एक देश
- कोलंबिया शहर: अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्याची राजधानी
- कोलंबिया नदी: अमेरिका व कॅनडा देशांमधील एक नदी
- कोलंबिया यान: नासाने अंतराळात पाठवलेले एक यान
नोंद - इंग्लिशमध्ये Colombia व Columbia असे दोन वेगळे शब्द आहेत, पण मराठीमध्ये लिहिताना दोन्ही शब्द कोलंबिया असेच लिहिले जातात.