Jump to content

कोर्फू

कोर्फू
Κέρκυρα
ग्रीसमधील शहर


कोर्फूचे ग्रीसमधील स्थान
कोर्फू is located in ग्रीस
कोर्फू
कोर्फू
कोर्फूचे ग्रीसमधील स्थान

गुणक: 39°35′N 19°52′E / 39.583°N 19.867°E / 39.583; 19.867

देशग्रीस ध्वज ग्रीस
क्षेत्रफळ ६१४.६ चौ. किमी (२३७.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंचीकमाल २,९७२ फूट (९०६ मी)
किमान ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,०७,०७१
http://www.corfu.gr/


कोर्फू (ग्रीक: Κέρκυρα) हे ग्रीस देशाचे एक बेट व महापालिका आहे. कोर्फू बेट ग्रीसच्या वायव्य भागात आयोनियन समुद्रामध्ये स्थित आहे. कोर्फू ग्रीसमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

बाह्य दुवे