Jump to content

कोर्टा

  ?कोर्टा
कोर्टा
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
[[चित्र:
मारोती मंदिर
|235px|none|]]
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरवसमत नांदेड
प्रांतमराठवाडा
विभागसंभाजीनगर (औरंगाबाद)
जिल्हाहिंगोली
तालुका/केवसमत
लोकसंख्या१,६०० (२०११)
भाषामराठी
सरपंचरामकिशन भोकरे
संसदीय मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ92- वसमत विधानसभा मदारसंघ
ग्रामपंचायतग्रामपंचायत कार्यालय कोर्टा
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• 431705
• MH 38

कोर्टा हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गाव आहे. येथे भगवान कलंकिनाथ महाराजांचे देवस्थान आहे. तसेच गावात खंडोबा मंदिर आहे. जवळील रेल्वे स्थानक चोंडी आंबा येथे आहे.