Jump to content

कोरेटा स्कॉट किंग

कोरेटा स्कॉट किंग (२७ एप्रिल, इ.स. १९२७:हैबर्गर, अलाबामा, अमेरिका - ३० जानेवारी, इ.स. २००६:रोझारितो बीच, मेक्सिको) या अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीच्या नेता आणि लेखिका होत्या. या मार्टिन ल्युथर किंग यांच्या पत्नी होत. मार्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येनंतर कोरेटा किंग यांनी नागरी हक्क चळवळीचे नेतेपद घेतले तसेच स्त्रीयांना समान हक्क मिळविण्यासाठीच्या चळवळीतही भाग घेतला. ी