Jump to content

कोरेझ

कोरेझ
Corrèze
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

कोरेझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
कोरेझचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशलिमुझे
मुख्यालयतुल
क्षेत्रफळ५,८५७ चौ. किमी (२,२६१ चौ. मैल)
लोकसंख्या२,४३,३५२
आय.एस.ओ. ३१६६-२FR-19
संकेतस्थळ४२

कोरेझ (फ्रेंच: Corrèze; ऑक्सितान: Corresa) हा फ्रान्स देशाच्या लिमुझे प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-पश्चिम भागात वसला येथून वाहणाऱ्या कोरेझ नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे