कोरेगाव विधानसभा मतदारसंघ
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ - २५७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कोरेगाव मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या १. खटाव तालुक्यातील पुसेगांव आणि खटाव ही महसूल मंडळे, २. कोरेगांव तालुक्यातील सातारा रोड, किन्हई, कुमठे आणि कोरेगांव ही महसूल मंडळे आणि ३. सातारा तालुक्यातील बडुथ, खेड आणि तासगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. कोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे महेश संभाजीराजे शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | महेश संभाजीराजे शिंदे | शिवसेना | |
२०१४ | शशिकांत जयवंतराव शिंदे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | शशिकांत जयवंतराव शिंदे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
कोरेगांव | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शशिकांत जयंतराव शिंदे | राष्ट्रवादी | ८०३७३ |
शालिनीताई वसंतराव पाटील | अपक्ष | ४८६२० |
संतोष लक्ष्मण जाधव | शिवसेना | १६६२१ |
यशवंत भोसले | अपक्ष | १०७०१ |
महेंद्र भिवा मोरे | बसपा | १५१४ |
सुरेश बाबूराव वीर | अपक्ष | १२१५ |
रमेश पांडुरंग बोरगे पाटील | अपक्ष | ११९३ |
सदाशिव साहेबराव बागल | राष्ट्रवादी सेना | ४९५ |
दत्ताजीराव निवृत्ती बरगे | अपक्ष | ४७१ |
अलंकृता अभिजित आवाडे बिचुकले | अपक्ष | ३७० |
रमेश दगडू माने | अपक्ष | ३१३ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.