कोरिया (निःसंदिग्धीकरण)
या विषयाशी संबंधित पुढील लेख आहेत.
- कोरिया जिल्हा छत्तीसगढ राज्यातील एक जिल्हा.
- कोरिया, छत्तीसगढ कोरिया जिल्ह्याचे मुख्य शहर.
- कोरिया पूर्व आशियातील एक प्राचीन देश.
- उत्तर कोरिया पूर्व आशियातील एक कम्युनिस्ट देश.
- दक्षिण कोरिया पूर्व आशियातील एक लोकशाही देश.