कोरणे
=मराठी=
==धातू==
===मूळधातूरूप===
*कोर
=धातूप्रकार=
प्रकार: सकर्मक
===रूपवैशिष्ट्ये===
===अर्थ===
कानातील मळ काढण्यासाठी वापरले जाणारे काडीसारखे साधन उदा :ही कान कोरणी केवढ्याला पडली
==साधित रूपे==
१.कोरणे
२. कोर
३.कोरलेला
==नाम==
लिंग: नपुंसकलिंग
===रूपवैशिष्ट्ये===
कोरणे (कोर)ह्या धातूपासून साधलेले नाम
सामान्य रूप: कोरण्या
=अर्थ=
कानातील मळ काढण्यासाठी वापरले जाणारे काडीसारखे साधनाचे भाव. उदा: कानातील मळ काढण्यासाठी कान कोरणीने कान कोरणे गरजेचे आहे.
=हिंदी=
=इंग्लिश=
https://en.wikipedia.org/w/index.php?search=To+carve&title=Special%3ASearch&go=Go&ns0=1